Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरी-जयदीपचा होणार पुनर्जन्म, मालिकेत २५ वर्षांचे लीप

0
12
Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरी-जयदीपचा होणार पुनर्जन्म, मालिकेत २५ वर्षांचे लीप

पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येतील. जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून उलगडतील.

Source link