
एका यूजरने “काय फालतूपणा आहे हा” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “आता तो गळफास प्रेक्षकांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घेणs राहीले आहे” असे म्हणत सुनवाले आहे. तिसऱ्या एका यूजरने मालिकेवर टीका करत “नको नको शालिनी…तू नको गळफास लावू… आम्हा प्रेक्षकांवर या गौरी आणि या मालिकेने ती वेळ आणली आहे… आम्ही लावतो गळफास… पण या नौटंकी गौरीला … (उगाच या फालतू मालिकेसाठी आम्ही का जीव देऊ?)” अशी कमेंट केली आहे.






