Suhana Khan: शाहरुखची लेक सुहाना खान डेट करते बिग बींच्या नातवाला? फ्लाइंग किस करतानाचा Video Viral

0
24
Suhana Khan: शाहरुखची लेक सुहाना खान डेट करते बिग बींच्या नातवाला? फ्लाइंग किस करतानाचा Video Viral


तानिया शेट्टीच्या वाढदिवशी एक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला सुहाना खान, आर्यन खान, खुशी कपूर, शनाया कपूर, अगस्त्य नंदा, निर्वान खान, अंजली धवन या सर्वांनी हजेरी लावली. या पार्टीमधील सुहाना आणि अगस्त्य यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये सुहाना पार्टीमधून बाहेर येते. तिच्यासोबत तान्या, अहान शेट्टी आणि अगस्त्य नंदा देखील असल्याचे दिसते. अगस्त्य सुहानाला गाडी पर्यंत सोडतो. गाडीचा दरवाजा बंद करतो आणि मग तिला फ्लाइंग किस देतो. त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.



Source link