Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनStree 2: 'स्त्री २' चित्रपटात दिसणार अक्षय कुमार, लूक लीक होताच नेटकऱ्यांनी...

Stree 2: ‘स्त्री २’ चित्रपटात दिसणार अक्षय कुमार, लूक लीक होताच नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

[ad_1]

चित्रपट कसा होता?

अक्षय कुमारच्या कॅमिओसोबतच सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, ‘काय सिनेमा बनवला आहे भाऊ. मजा आली. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी उत्तम काम केले आहे. सर्व कॅमियोही जबरदस्त आहेत.’ दुसऱ्या एका यूजरने ‘श्रद्धा कपूरची एण्ट्री जबरदस्त आहे’ असे म्हटले. तिसऱ्या एका यूजरने लिहिलं, ‘कॉमेडी मस्त आहे. थिएटरमध्ये सगळे हसत होते. पंचलाईन्सही अप्रतिम आहेत.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments