
रोहन मूर्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सुधा मूर्ती यांच्या कथा युट्युबला दाखवण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुले आणि त्यांच्या पालकांकडून पत्र आणि इमेलद्वारे केली जात होती. यानंतर माझ्या आईने तिच्या कथा मुलांसाठी एका अॅनिमेटेड मालिकेसाठी देण्याचे मान्य केले.”








