Squid Game Season 2 : तयार व्हा, ‘स्क्विड गेम २’ची रिलीज डेट झाली कन्फर्म! ‘या’ दिवशी प्रेक्षकांना बसणार धक्का

0
4
Squid Game Season 2 : तयार व्हा, ‘स्क्विड गेम २’ची रिलीज डेट झाली कन्फर्म! ‘या’ दिवशी प्रेक्षकांना बसणार धक्का


Squid Game Season 2 Release Date : सध्या प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे वाढताना दिसत आहे.ओटीटीवर अनेक कोरियन शो आहेत, ज्यांनी मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. परंतु, या सगळ्यांमध्ये ‘स्क्विड गेम’ ही सीरिज वेगळी ठरत आहे. या वेब सीरिजला जगभरातून प्रचंड प्रेम मिळाले. त्यामुळेच प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या या प्रतिक्षेला आता पूर्णविराम देत ‘स्क्विड गेम’च्या मेकर्सनी या सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सवर याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.



Source link