Sonali Bendre Birthday: अंडरवर्ल्ड डॉनच्या दबावामुळे मला…; सोनाली बेंद्रेने केला होता मोठा खुलासा

0
19
Sonali Bendre Birthday: अंडरवर्ल्ड डॉनच्या दबावामुळे मला…; सोनाली बेंद्रेने केला होता मोठा खुलासा


बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा आज वाढदिवस आहे. १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईत जन्माला आलेल्या सोनालीने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली होती. १९९४ साली तिचा पहिला सिनेमा ‘आग’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता गोविंदा सोनालीसोबत मुख्य भूमिकेत होता. सोनालीने त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. पण तुम्हाला माहिती आहे का ९०च्या दशकात अंडरवर्ल्डमुळे सोनालीला अनेक चित्रपट गमवावे लागले होते. आज सोनालीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी…



Source link