Sonali Bendre : ‘या’ पाकिस्तानी क्रिकेट पटूने केलेला सोनाली बेंद्रेला किडनॅप करण्याचा प्लॅन!

0
19
Sonali Bendre : ‘या’ पाकिस्तानी क्रिकेट पटूने केलेला सोनाली बेंद्रेला किडनॅप करण्याचा प्लॅन!

शोएब सोनालीच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की, त्याला सगळीकडे सोनालीचा दिसायची. त्याने तिचा फोटो पाकिटात ठेवला होता. अशाच एका भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोघांची भेट देखील झाली होती. मात्र, २०१४मध्ये सोनाली विवाह बंधनात अडकली आणि शोएबचं प्रेम अधुरं राहिलं.

Source link