Soha Ali Khan Birthday: ‘पतौडी’ घराण्याची लाडकी लेक! अभिनेत्री सोहा अली खानबद्दल ‘हे’ माहित आहे का?

0
14
Soha Ali Khan Birthday: ‘पतौडी’ घराण्याची लाडकी लेक! अभिनेत्री सोहा अली खानबद्दल ‘हे’ माहित आहे का?

अभ्यासात हुशार असलेल्या सोहाने आपले प्राथमिक शिक्षण नवी दिल्लीच्या ब्रिटिश स्कूलमधून केले. तर, ऑक्सफर्ड विद्यापीठातून तिने इतिहासात पदवी प्राप्त केली. यानंतर तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोहाने भाऊ आणि आईच्या पावलावर पाऊल ठेवत, २००४मध्ये ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर झळकला होता. यानंतर तिने ‘रंग दे बसंती’ केला, जो खूप गाजला.

Source link