Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनSofia Hayat: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली;...

Sofia Hayat: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या

Sofia Hayat: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या

[ad_1]

सोफियाने एक्स बॉयफ्रेंडचा उल्लेख करत व्हिडीओमध्ये म्हटले की, ‘लंडनमध्ये जेव्हा तो उपचारासाठी आला होता. तेव्हा त्याची भेट झाली. त्याने मला लग्नासाठी मागणी घातली आणि म्हणाला लग्नानंतर दुबईत स्वतःचा व्यवसाय सुरु करु. ठरवल्याप्रमाणे काही झालेच नाही, पण तुरुंगात जावे लागले. मला औषधांची गरज होती, पण दुबईत ती ओषधे उपलब्ध नव्हती… तरी देखील मला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments