Singham Again : तब्बल २१७ कोटी कमावूनही अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ सिनेमा तोट्यात, हे कसं काय?

0
2
Singham Again : तब्बल २१७ कोटी कमावूनही अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ सिनेमा तोट्यात, हे कसं काय?


Singham Again Box Office Collection: मनोरंजनाचे सर्व घटक असूनही ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या आठवड्यापासून हा चित्रपट कमाईसाठी आसुसलेला दिसतोय.



Source link