Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांना वाहिली अनोखी मानवंदना, अनेकांना अश्रू अनावर

0
4
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांना वाहिली अनोखी मानवंदना, अनेकांना अश्रू अनावर


अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा.’ खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.



Source link