Shyamchi Aai: बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

0
18
Shyamchi Aai: बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?


नुकताच ‘श्यामची आई’ चित्रपटाचा १ मिनिटांच्या टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहाता हा चित्रपट कृष्णधवल चित्रपटांच्या गोल्डन एरात खोडकर श्याम आणि त्याची मायेने शिस्त लावणारी आई दाखवणारा आहेत. चित्रपटाचा टीजर पहिलात तर कैक वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर तंतोतंत उभा राहील. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच दिलेला पदोपदी जाणवेल.



Source link