Shweta Tiwari Photos: श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील फोटो व्हायरल

0
15
Shweta Tiwari Photos: श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील फोटो व्हायरल

श्वेताने हा फोटो शेअर करताचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने ‘संतूर वाली मम्मी’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हे आई आणि मुलगा कोणत्या अँगलने दिसत आहेत?’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या यूजरने ‘तुझा जावई आहे का?’ असा सवाल विचारला आहे. मात्र, श्वेताने कोणालाही उत्तर दिलेले नाही.

Source link