Shubhangi Atre: ‘भाभीजी घर पर है’ फेम शुभांगी अत्रेचा संसार मोडला; लग्नाच्या १९ वर्षांनंतर घेतला घटस्फोट!

0
1
Shubhangi Atre: ‘भाभीजी घर पर है’ फेम शुभांगी अत्रेचा संसार मोडला; लग्नाच्या १९ वर्षांनंतर घेतला घटस्फोट!


अभिनेत्री शुभांगी अत्रेचा पती पियुष पुरे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. यापूर्वी अभिनेत्री अनेकदा पतीचे कौतुक करताना दिसली होती. पतीने नेहमीच आपल्याला पाठिंबा दिला आणि आपली कारकीर्द घडवण्यात मदत केली, असे शुभांगी म्हणाली होती. मात्र, आता दोघांच्या नात्यात दुरावा आला असून, दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. याविषयी बोलताना शुभांगी अत्रे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने तिचे लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरीही त्यांच्यातील मतभेद दूर होऊ शकले नाहीत.



Source link