Shruti Haasan: मुंबई एअरपोर्टवर अनोळखी व्यक्तीने केला श्रुती हासनचा पाठलाग Video Viral

0
19
Shruti Haasan: मुंबई एअरपोर्टवर अनोळखी व्यक्तीने केला श्रुती हासनचा पाठलाग Video Viral

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांची मुलगी, अभिनेत्री श्रुती हासन ही कायच चर्चेत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रुतीने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर श्रुतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका अनोळखी व्यक्तीवर चिडलेली दिसत आहे.

Source link