Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade: प्रत्येक मनाचं बघणं वेगळं! श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' सिनेमाचा...

Shreyas Talpade: प्रत्येक मनाचं बघणं वेगळं! श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Shreyas Talpade: प्रत्येक मनाचं बघणं वेगळं! श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments