Shreya Ghoshal Birthday: अमेरिकेत साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल डे’! तुम्हाला माहितीये का किस्सा?

0
14
Shreya Ghoshal Birthday: अमेरिकेत साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल डे’! तुम्हाला माहितीये का किस्सा?


वयाच्या १६व्या वर्षी श्रेयाने गायले पहिले बॉलिवूड गाणे!

श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने गायनाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. श्रेयाची पहिली शिक्षिका ही तिची आई होती. ‘देवदास’ या चित्रपटासाठी तिने पहिले गाणे ‘बैरी पिया’ गायले होते. त्यावेळी श्रेया अवघ्या १६ वर्षांची होती. या पहिल्याच गाण्याने तिला रातोरात स्टार बनवले. वयाच्या १८व्या वर्षी श्रेयाने गायनात पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. झी टीव्हीच्या लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो ‘सारेगामापा चाईल्ड स्पेशल’ या २००० साली आलेल्या शोची ती विजेती होती. दिवंगत दिग्गज गायिका लता मंगेशकर, जगजीत सिंह आणि किशोर कुमार यांना श्रेया आपले आदर्श मानते.



Source link