Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनShraddha Kapoor: श्रद्धा कपूरवर आली भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, भाड्याची रक्कम ऐकून...

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरवर आली भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, भाड्याची रक्कम ऐकून येईल चक्कर

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरवर आली भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, भाड्याची रक्कम ऐकून येईल चक्कर

[ad_1]

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी लाइफसाठी विशेष ओळखले जातात. त्यांची आलिशान घरे, गाड्या हे चाहत्यांसाठी आकर्षण ठरते. तसेच कलाकारांची घरे पाहण्यासाठी देखील चाहते आतुर असतात. नुकताच अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुंबईत भाडे तत्त्वावर घर घेतले आहे. तिने जुहू परिसरात हे घर घेतले आहे. पण चाहत्यांना प्रश्न पडला आहे की श्रद्धा स्वत:चे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला का गेली? आता श्रद्धा कपूरच्या या नव्या घराचे भाडे किती असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments