Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनShiva Serial: 'शिवा' मालिकेत वाहतायत प्रेमाचे वारे, आशुला भेटणार का त्याची स्वप्नसुंदरी?

Shiva Serial: ‘शिवा’ मालिकेत वाहतायत प्रेमाचे वारे, आशुला भेटणार का त्याची स्वप्नसुंदरी?

[ad_1]

दुसरीकडे दिव्या शिवाला वधू पाहण्याचा सोहळा थांबवण्याची विनंती करते. दरम्यान, दिव्याच्या या स्वार्थामुळे शिवा अडचणीत येते. येणाऱ्या भागात आपण आपण पाहू शकणार आहोत शिवानी शिवा कशी झाली, शिवाय एका पार्टीत काही पुरुष दिव्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शिवा येऊन गुंडांपासून तिला वाचवते आणि तिकडे आशुतोष ही उपस्थित असतो. इकडे आशुचे बाबा रामचंद्र देसाई आशुच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिव्याच्या घरी जाणार आहेत. सारख्या येणाऱ्या स्थळांना वैतागून दिव्या स्वतःच्या ऐवजी शिवाची कुंडली दाखवते. आता काय होणार जेव्हा शिवा आणि आशुतोषची कुंडली गुरुजींसमोर येणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments