Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रShiv Sena UBT : शाखाप्रमुख लक्ष्मीकांत गवंडे यांचं निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याची...

Shiv Sena UBT : शाखाप्रमुख लक्ष्मीकांत गवंडे यांचं निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना

Shiv Sena UBT : शाखाप्रमुख लक्ष्मीकांत गवंडे यांचं निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना

[ad_1]

आज अंत्यसंस्कार

लक्ष्मीकांत गवंडे यांच्या पार्थिवावर आज रात्री ११ वाजता सागबाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चांदिवलीतील संघर्ष नगर येथील स्वप्न साकार बिल्डिंग येथून रात्री साडेदहा अंत्ययात्रा निघेल. ही अंत्ययात्रा लक्ष्मीनारायण मंदिर, परेरावाडी, पाईपलाईन मार्गे सागबागला पोहोचेल, अशी माहिती युवा सेनेचे चांदिवली विधानसभा सचिव मनोज (बालाजी) सांगळे यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments