Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, पाहा व्हिडीओ

0
17
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, पाहा व्हिडीओ


Shilpa Shetty and Sara Ali Khan: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांचा गौरव करण्यासाठी काही पुरस्कार सोहळे आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा देखील समावेश आहे. या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. नुकताच ‘झी गौरव २०२४’ सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ जी आपल्या स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते आणि दुसरी ‘सारा अली खान’



Source link