Shekhar Kapur Birthday: ‘बँडिट क्वीन’ ते ‘मासूम’; शेखर कपूरचे ‘हे’ पाच गाजलेले सिनेमे पाहिलेत का?

0
21
Shekhar Kapur Birthday: ‘बँडिट क्वीन’ ते ‘मासूम’; शेखर कपूरचे ‘हे’ पाच गाजलेले सिनेमे पाहिलेत का?


Happy Birthday Shekhar Kapur: शेखर कपूर हे बॉलिवूडचे अतिशय प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आहेत. केवळ बॉलिवूडचं नव्हे, तर त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला आहे. आज (६ डिसेंबर) शेखर कपूर यांचा ७८वा वाढदिवस आहे. शेखर कपूर हे लंडनमध्ये चार्टड अकाउंटंट म्हणून काम करत होते. मात्र, देव आनंद यांच्या ‘जान हाजीर है’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. मात्र, यानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावण्याचा ठरवले. त्यांचे चित्रपट बॉलिवूडमध्ये खूप गाजले आहेत.



Source link