Sheikh Hasina : जीव वाचवण्यासाठी शेख हसीना नेसत्या वस्त्रानिशी देशातून पळाल्या, जीवनावश्यकही वस्तूही घेतल्या नाहीत

0
17
Sheikh Hasina : जीव वाचवण्यासाठी शेख हसीना नेसत्या वस्त्रानिशी देशातून पळाल्या, जीवनावश्यकही वस्तूही घेतल्या नाहीत

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या टीमने आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडला आहे. मात्र त्यांनी कपडे व जीवनावश्यक वस्तूही सोबत घेतल्या नाहीत.

Source link