Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : शरद पवारांचा पक्ष ‘या’ चिन्हासाठी विशेष आग्रही? काय असू...

Sharad Pawar : शरद पवारांचा पक्ष ‘या’ चिन्हासाठी विशेष आग्रही? काय असू शकतं कारण?

Sharad Pawar : शरद पवारांचा पक्ष ‘या’ चिन्हासाठी विशेष आग्रही? काय असू शकतं कारण?

[ad_1]

‘वटवृक्ष’ हे चिन्ह मिळावं असा शरद पवार यांच्या गटाचा प्रयत्न असणार आहे. उगवता सूर्य, सूर्यफुल, चहाचा कप, ऊस तोडणारा शेतकरी व अन्य काही चिन्हांचे पर्याय देखील तपासून पाहिले जात आहेत. मात्र, वटवृक्ष चिन्हावर सर्वांचा विशेष भर असल्याचं बोललं जात आहे. त्यामागे कारणंही अनेक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments