Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar: काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी मागितली येवल्यातील नागरिकांची...

Sharad Pawar: काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी मागितली येवल्यातील नागरिकांची माफी!

[ad_1]

Sharad Pawar yeola Meeting after NCP rebellion: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांची नाशिकच्या येवल्यात आज सभा पार पडली. यावेळी शरद पवार गटाचे येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांचे येवल्यात जंगी स्वागत करण्यात आले. येवल्यातील सभेत शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. मी येथे कोणावर टीका करण्यासाठी नाहीतर, काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकाला, यासाठी माफी मागायला आलो आहे, असे शरद पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments