Sharad Pawar : एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले, लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार – शरद पवार

0
7
Sharad Pawar : एका व्यक्तीच्या राजवटीचे दिवस संपले, लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार – शरद पवार

Sharad Pawar On modi : मोदींची हमी संपली असून ती संपवण्याची ताकद जनतेकडे आहे, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला. तसेच लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्ती केला.

Source link