Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar: आर आर पाटलांनी केसानं गळा कापला, अजितदादांचं वक्तव्य; शरद पवारांनी...

Sharad Pawar: आर आर पाटलांनी केसानं गळा कापला, अजितदादांचं वक्तव्य; शरद पवारांनी टोचले कान!

Sharad Pawar: आर आर पाटलांनी केसानं गळा कापला, अजितदादांचं वक्तव्य; शरद पवारांनी टोचले कान!

[ad_1]

Sharad Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर टीका केली. आर आर पाटील यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संपूर्ण सहकार्य करूनही त्यांनी माझा केसाने गळा कापला, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. अजित पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments