Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनShaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल!...

Shaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल! किती झाली कमाई?

Shaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल! किती झाली कमाई?

[ad_1]

‘शैतान’ने त्याचे बजेट केले वसूल!

आठवड्याच्या पहिल्या दिवसांत ‘शैतान’च्या कमाईत घट झाली आहे, पण रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत ‘शैतान’ने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘शैतान’ हा चित्रपट ६० ते ६५ कोटींच्या बजेटमध्ये बनला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, चित्रपटाने ६७ कोटींहून अधिक कमाई करून चित्रपटाचे मेकिंग बजेट वसूल केले आहे. आता या चित्रपटाने नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता, ‘शैतान’ हा २०२४ सालचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments