Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रShahrukh Salman : करण-अर्जुन ‘वर्षा’वर! शाहरुख, सलमानने घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गणरायाचे...

Shahrukh Salman : करण-अर्जुन ‘वर्षा’वर! शाहरुख, सलमानने घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गणरायाचे दर्शन

Shahrukh Salman : करण-अर्जुन ‘वर्षा’वर! शाहरुख, सलमानने घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गणरायाचे दर्शन

[ad_1]

दोन्ही खानांच्या एथनिक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शाहरुखने निळ्या रंगाचा पठानी सूट परिधान केला होता तर सलमानने लाल कुर्ता घातला होता. जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल,आशा भोसले, बोनी कपूर आणि रश्मि देसाई यांच्यासह अन्य बॉलीवूड कलाकारांनीही एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments