Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानने नाकारलेले ‘हे’ चित्रपट नंतर ठरले सुपरडुपर हिट! पाहा यादी…

0
16
Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानने नाकारलेले ‘हे’ चित्रपट नंतर ठरले सुपरडुपर हिट! पाहा यादी…

लगान

आशुतोष गोवारीकर यांनी शाहरुख खानला ‘लगान’ हा चित्रपटही ऑफर केला होता. पण, तेव्हाही शाहरुखने या चित्रपटासाठी नकार दिला. त्यानंतर या चित्रपटात शाहरुख खानची वर्णी लागली. ‘लगान’ हा चित्रपट इतका हिट झाला की, त्याने ऑस्करवारी देखील केली.

Source link