Shah Rukh Khan Accident: चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव रोखण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया!

0
14
Shah Rukh Khan Accident: चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव रोखण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया!

मीडिया रिपोर्टनुसार, आता डॉक्टरांनी शाहरुख खानच्या तब्येतीची माहिती दिली असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे. दुखापत फार गंभीर नसली तरी, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अभिनेत्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली आहे. ऑपरेशननंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी लावण्यात आली आहे. या अपघातानंतर शाहरुख आता भारतात परतला असून, तो या दुखापतीतून सावरत आहे.

Source link