Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: सुपरस्टार शाहरुख खानची कमाल! ‘जवान’च्या रिलीज आधीच ‘डंकी’ने कमावले...

Shah Rukh Khan: सुपरस्टार शाहरुख खानची कमाल! ‘जवान’च्या रिलीज आधीच ‘डंकी’ने कमावले १५० कोटी!

Shah Rukh Khan: सुपरस्टार शाहरुख खानची कमाल! ‘जवान’च्या रिलीज आधीच ‘डंकी’ने कमावले १५० कोटी!

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, केवळ एकाच भाषेत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमधील ‘डंकी’चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल, असाही अंदाज या चित्रपटाबाबत वर्तवला जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार हिरानी तब्बल पाच वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments