Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: शाहरुख खानने प्रेक्षकांना टाकलंय कोड्यात! ‘या’ दिवशी सगळ्यांना मिळणार...

Shah Rukh Khan: शाहरुख खानने प्रेक्षकांना टाकलंय कोड्यात! ‘या’ दिवशी सगळ्यांना मिळणार उत्तर

Shah Rukh Khan: शाहरुख खानने प्रेक्षकांना टाकलंय कोड्यात! ‘या’ दिवशी सगळ्यांना मिळणार उत्तर

[ad_1]

‘जवान’ या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर लोकांना आधीच खूप आवडला आहे. या चित्रपटाचे काही संवादही प्रेक्षकांच्या जिभेवर रुळले आहेत. नेहमीप्रमाणेच शाहरुख खानला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार करत आहेत. तर, रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनणार आहे. ‘जवान’ची निर्मिती गौरी खानने केली असून, गौरव वर्मा सहनिर्माते आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments