Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’?...

Shah Rukh Khan: शाहरुख खानने का नाकारला होता संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’? समोर आलं कारण

[ad_1]

आता नेटकऱ्यांना शाहरुख खानची एक जुनी मुलाखत सापडली आहे. यामध्ये अभिनेता म्हणाला होता की, त्याला अनेक व्यक्तिरेखांची ऑफर आली होती, पण त्याने ती सोडली. शाहरुख म्हणालेला की, आपण आता कोणत्या स्थानी आहोत हे लक्षात घेऊन स्क्रिप्टची निवड करावी लागते. तर, सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर हाच योग्य पर्याय होता. रणवीर मोठ्या पडद्यावर खिलजीच्या रुपात सर्वांसमोर आला, तेव्हा सगळेच त्याच्या अभिनयाचे चाहते झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments