Shah Rukh Khan : बाथरूममध्ये जाऊन ढसाढसा रडायचो; शाहरुख खान असं का म्हणाला? वाचा नेमकं झालं…

0
6
Shah Rukh Khan : बाथरूममध्ये जाऊन ढसाढसा रडायचो; शाहरुख खान असं का म्हणाला? वाचा नेमकं झालं…


Shah Rukh Khan Struggle Journey : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पहिल्याच चित्रपटाने यश मिळवल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. पण हेही खरे आहे की बॉलिवूडचा मेगा सुपरस्टार होण्यापूर्वी त्याने टीव्ही इंडस्ट्रीत खूप काम केले. शाहरुख खानलाही संघर्षाच्या काळातून जावं लागलं होतं. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान किंग खानने त्याच्या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. शाहरुख खान म्हणाला की, त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा तो खूप अस्वस्थ व्हायचा आणि स्वतःला बाथरूममध्ये बंद करून रडायचा.



Source link