Shah Rukh Khan : मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये

0
1
Shah Rukh Khan : मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये


समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण हे शाहरुखचे चाहते आहेत. ते गुजरातवरुन शाहरुखला भेटण्यासाठी आले आहेत. मात्र, विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.



Source link