Sayali Sanjeev: त्याने माझा हात हातात घेऊन…; सायली संजीवने सांगितला होता शाहरुखच्या भेटीचा किस्सा

0
13
Sayali Sanjeev: त्याने माझा हात हातात घेऊन…; सायली संजीवने सांगितला होता शाहरुखच्या भेटीचा किस्सा

सायलीच्या कामा विषयी बोलायचे झाले तर ती ‘झिम्मा २’ या चित्रपटातील तिची भूमिका गाजली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल होता. त्यापूर्वी ती ‘हर हर महादेव’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘आटपाट नाइट्स’, ‘सातारचा सलमान’, ‘मन फकिरा’, ‘दाह’, ‘शुभमंगल ऑनलाइन’ मध्ये दिसली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link