Satyashodhak: आनंदाची बातमी! महात्मा फुले यांची जीवनकथा सांगणारा ‘सत्यशोधक’ महाराष्ट्रात करमुक्त होणार!

0
18
Satyashodhak: आनंदाची बातमी! महात्मा फुले यांची जीवनकथा सांगणारा ‘सत्यशोधक’ महाराष्ट्रात करमुक्त होणार!


Satyashodhak Marathi Movie: धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी हे या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणार आहेत. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.



Source link