Saturday, August 15, 2026
HomeसाताराSatara Robbery : वाई तालुक्यात एकाच रात्री 24 घरांवर दरोडा, दरोडेखोरांनी लुटले...

Satara Robbery : वाई तालुक्यात एकाच रात्री 24 घरांवर दरोडा, दरोडेखोरांनी लुटले 34 तोळ्यांचे दागिने

Satara Robbery : वाई तालुक्यात एकाच रात्री 24 घरांवर दरोडा, दरोडेखोरांनी लुटले 34 तोळ्यांचे  दागिने

[ad_1]

<p>सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एकाच रात्री तब्बल २४ घरफोड्या झाल्यात. जवळपास ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलीये. या घटनेमुळे सातारा पोलिस चांगलेच खडबडून जागे झालेत. &nbsp;चोरट्यांनी वाई भागातील पसरणी कुसगाव,ओझर्डे, सिध्दनाथवाडी या भागांतील बंद घरं लक्ष केली आणि डाव साधला. या घटनेमुळे सातारा पोलिसांच्या कार्यतत्पर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. &nbsp;चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments