<p> राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र, नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय. सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील कास धरण भरून वाहत आहेत. कास धरण हे संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा करणारं हे धरण आहे. ते आता 100 टक्के भरून वाहतंय..</p>
<p> </p>
<p> </p>
Source link







