Satara Accident: इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाचा घाला, तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू; साताऱ्यातील घटना

0
11
Satara Accident: इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाचा घाला, तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू; साताऱ्यातील घटना

Satara Accident News: साताऱ्यात इलेक्शन ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतताना तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू झाला. मयत तलाठी सातारहून भुईंज येथे आपल्या मूळगावी जात असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दोन महिन्यापूर्वी तलाठी म्हणून नियुक्ती झालेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Source link