Satara : प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक, लेखक-कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन

0
6
Satara : प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक, लेखक-कवी,  रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन

dr Shantanu Abhyankar : महिलांचे आरोग्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रात सकस लिखाण केलेले लेखक, नाटककार, वक्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वय ६०) यांचे आज (गुरुवार) दुपारी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले.

Source link