Sara Milliken | सारा मिलिकेन कोण आहे? Plus Size मॉडेलने मिस अलाबामा 2024 जिंकत ट्रोलर्सचे केले तोंड बंद | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Sara Milliken | सारा मिलिकेन कोण आहे? Plus Size मॉडेलने मिस अलाबामा 2024 जिंकत ट्रोलर्सचे केले तोंड बंद | Navarashtra (नवराष्ट्र)


सारा मिलिकेन कोण आहे? Plus Size मॉडेलने मिस अलाबामा 2024 जिंकत ट्रोलर्सचे केले तोंड बंद

अडचणींचा सामना करत विजयाचे शिखर गाठणाऱ्या सारा मालिकेनंची संघर्ष कथा वाचली आहे का? “अमेरिकेची पहिली प्लस साइझ मॉडेल”.

सारा मिलिकेन ही एक ट्रिपल साइझ मॉडेल असून सध्या ती मिस अलाबामा 2024 ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली आहे. मिस नॅशनल अलाबामाचा ‘किताब जिंकण्यासाठी साराने आठ वर्षे काम केले. मे 2024 मध्ये, तीन प्रयत्नांनंतर तिने मिस अलाबामा 2024 च्या ब्युटी कॉन्टेस्टचा मुकूट आपल्या नावावर केला. यानंतर WKRG ने तिची मोबाईलवर मुलाखत घेतली आणि त्यांनंतरच तिची ही स्टोरी सर्वत्र व्हायरल झाली.

कोण आहे सारा मिलिकेन?






Source link