Sara Kahi Tichyasathi: ‘दादा खोत’ आणि ‘श्रीनू’मध्ये नेमका फरक काय? अभिनेता अभिषेक गावकर म्हणतो…

0
14
Sara Kahi Tichyasathi: ‘दादा खोत’ आणि ‘श्रीनू’मध्ये नेमका फरक काय? अभिनेता अभिषेक गावकर म्हणतो…


मालवणी स्क्रिप्ट बघून आनंद झाला!

या मालिकेला कोकणाची पार्श्वभूमी आहे. या विषयी बोलताना अभिषेक म्हणाला, ‘मला प्रोडक्शनकडून कॉल आला, तेव्हा ऑडिशनसाठी जे स्क्रिप्ट होतं, ते मालवणीत होतं. ते बघूनच मला खूप आनंद झाला. कारण मी कणकवलीचा असल्यामुळे माझ्यासाठी तो प्लस पॉईंट होता. पण, सगळ्याच लोकांना मालवणी भाषा कळेलच असं नाही, म्हणून या मालिकेत काही लोकांचे डायलॉग मालवणीत केले आहेत आणि काही मराठीत. ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका कोकणातली कथा असून, माझ्या मनात हा प्रोजेक्ट करायची खूप इच्छा होती व ती पूर्ण झाली.’



Source link