Sara Kahi Tichyasathi: ओवी करणार खोतांच्या घरात नवा हंगामा; काय असणार तिचे नवे आरोप?

0
15
Sara Kahi Tichyasathi: ओवी करणार खोतांच्या घरात नवा हंगामा; काय असणार तिचे नवे आरोप?

ओवीने श्रीनुच्या हातात सिगारेटचे थोटूक पाहिले होते. हेच सिगारेटचे थोटूक ओवीने स्वतःकडे जपून ठेवले आणि आता तेच घेऊन ती थेट खोतांकडे पोहोचली आहे. माझ्या संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या खोतांच्या घरातील लोकांनीच त्यांचे संस्कार वेशीवर टांगले आहेत, त्यांचं तुम्ही काय करणार?, असा सवाल आता ओवी खोतांना करणार आहे. मालिकेत पुढे हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

Source link