[ad_1]
‘केदारनाथ’ या २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. साराला पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनवले. पण त्यानंतर साराचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसला नाही. असे असूनही साराने आता अंधेरीमध्ये दोन ऑफिस खरेदी केले आहेत. हे ऑफिस अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून त्यांची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
[ad_2]
Source link
