Sara Ali Khan: आजी प्रमाणेच सारा अली खान करणार क्रिकेटपटूशी लग्न? शुभमन गीलसोबतच्या नात्यावर दिली प्रतिक्रिया

0
19
Sara Ali Khan: आजी प्रमाणेच सारा अली खान करणार क्रिकेटपटूशी लग्न? शुभमन गीलसोबतच्या नात्यावर दिली प्रतिक्रिया

साराने नुकताच इंडिया टूडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला आजी शर्मिला टागोर प्रमाणे क्रिकेटपटूशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘मला असे वाटते की मी जशी आहे त्याच्यानुसार मला तो काय करतो याने फरक पडत नाही. क्रिकेटपटू, अभिनेता, बिझनेसमॅन, डॉक्टर… कदाचित डॉक्टर नाही. कारण तो पळून जाईल. खरं सांगायचं झालं तर मला मेंटली आणि इंटरलेक्चुली मॅच होणारा हवा’ असे सारा म्हणाली.

Source link