[ad_1]
मराठी इंडस्ट्रीमधील रावडी अभिनेता म्हणून संतोष जुवेकर ओळखला जातो. ‘झेंडा’ या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता सध्या संतोष एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये संतोष एकदम रानटी लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण त्याचा हा रानटी लूक नेमका कशासाठी आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
[ad_2]
Source link
