Sanjay Raut : ‘..तर मोदी आणि अमित शहा टीडीपी, जेडीयू आणि एलजेपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतील’, संजय राऊतांचा इशारा

0
18
Sanjay Raut : ‘..तर मोदी आणि अमित शहा टीडीपी, जेडीयू आणि एलजेपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतील’, संजय राऊतांचा इशारा

गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जे काही नुकसान केले त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही तितकाच जबाबदार आहे, असे सांगून राऊत यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टीकेचे स्वागत केले. भाजपने या देशातील जनतेचे, लोकशाहीचे, काश्मीरचे, मणिपूरचे जे नुकसान केले, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही तितकाच जबाबदार आहे. जर त्यांना आपल्या चुका सुधारायच्या असतील तर ही चांगली गोष्ट आहे.

Source link